Ahilyanagar Development Plan: अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ७५६ कोटी रुपयांचा आराखडा
Local Governance: अहिल्यानगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या ७५६ कोटी ४३ लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मान्यता देण्यात आली.