Flood Relief Fund: अतिवृष्टिग्रस्तांना मदतीपोटी ६८९ कोटींना मान्यता
Government Compensation: जून २०२५ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य सरकारने ६८९ कोटी ५२ लाख ६१ हजार रुपयांच्या निधीस मान्यता दिली आहे.
Makarand Jadhav, Minister for Relief and RehabilitationAgrowon