Turmeric Fraud: हळद वायदे बाजारात २५ हजार कोटींचा गैरव्यवहार
Turmeric Scam: वायदे बाजाराच्या माध्यमातून मूठभर व्यापारी हळदीचे दर पाडत असून, गेल्या १० वर्षांत याच पद्धतीने व्यापाऱ्यांनी दर पाडून २५ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपयांची शेतकऱ्यांची लूट केली.