Ativrushti Madat GR : सप्टेंबरमधील शेतीपिकांच्या नुकसानीसाठी १ हजार ३५६ कोटी रुपयांचे होणार वितरण; शासन निर्णय जारी
Farmer Support: अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीपिकांच्या नुकसानीच्या मदतपोटी राज्य सरकारने १ हजार ३५६ कोटी रुपयांच्या वाटपाला गुरुवारी (ता.१६) मान्यता दिली आहे.