Ativrushti Madat : जून ते ऑगस्टच्या नुकसानीपोटी १ हजार ३३९ कोटी रुपये मंजूर
Maharashtra Crop Loss Relief: राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना काहीसा दिलासा दिला आहे. जून ते ऑगस्ट २०२५ दरम्यान अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी १ हजार ३३९ कोटी ४९ लाख २५ हजार रुपयांचे अनुदान वाटपाचा निर्णय घेतला आहे.