Water Conservation : पाणी टंचाईवर कायमस्वरूपी तोडगा! जलसंधारणाच्या कामांसाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढे येण्याचे आवाहन
Water Harvesting : वाशीम जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलसंधारणाच्या कामांना गती देण्यासोबतच स्वयंसेवी संस्था आणि कंपन्यांनी सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या (सीएसआर) माध्यमातून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.
Government schemes for corporate NGOs in agricultureAgrowon