Farmer Issues: संपूर्ण व्यवस्थाच किडली; अन्नदात्याच्या जिवाचीही पर्वा नाही : आमदार रोहित पवार
Rohit Pawar Appeal: ‘‘तळापासून वरपर्यंत संपूर्ण व्यवस्थाच किडली असून, अन्नदात्याच्या जीवाचीही कुणाला पर्वा राहिलेली नाही. या व्यवस्थेला जाब विचारण्यासाठी रस्त्यावर उतरू, त्यांना रुळावर आणू; मात्र त्यासाठी संघर्ष करावा लागेल.
Rohit Pawar statement on farmer suicides in MaharashtraAgrowon