Rasta Roko Protest: डुबेरेत दीड तास रास्ता रोको आंदोलन
Road Repair Demand: सिन्नर-ठाणगाव रस्त्याच्या दुरुस्तीसाठी डुबेरेत दीड तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. भारतीय जनता पक्षाच्या वतीने झालेल्या आंदोलनात डुबेरेसह आठ गावांतील ग्रामस्थांनी सहभाग घेतला.