Middle East Conflict Oil : पश्चिम आशियातील तणावामुळे तेल दरात वाढ, देशांतर्गत महागाई मात्र नियंत्रणात; संसदेत अर्थमंत्र्यांचे स्पष्टीकरण
RBI Inflation Report : इस्त्रायल-अमेरिका आणि इराणमधील युद्धाचा भारतातील महागाईवर काय परिणाम झाला, असा प्रश्न खासदार झिया उर रहमान यांनी उपस्थित केला. यावर अर्थमंत्र्यांनी लेखी उत्तरात सांगितले की, सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून असून महागाई नियंत्रणासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.