Gold Price : सोन्याच्या वाढत्या किंमतीमुळे आर्थिक ताण
Indian Economic Pressure: जागतिक अनिश्चितता, वाढत्या सोन्याच्या किमती आणि कमकुवत होत चाललेला रुपया यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवरील दबाव वाढत आहे. सोन्याच्या वाढत्या आयातीमुळे भारताच्या परकीय चलनसाठ्यावर आणि अर्थव्यवस्थेवरही दबाव वाढत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.