Rural Divorce Issue: ग्रामीण भागात का वाढताहेत घटस्फोट?
Changing Relationship: ग्रामीण भागातील वाढते घटस्फोट हे समाजातील बदलत्या वास्तवाचे प्रतिबिंब आहे. या प्रश्नाकडे केवळ परंपरा विरुद्ध आधुनिकता अशा चौकटीत न पाहता, बदलत्या अपेक्षा, आर्थिक परिस्थिती, कायदेशीर जागरूकता आणि सामाजिक संक्रमण या सर्व घटकांचा एकत्रित विचार करणे आवश्यक आहे.