Farmer Woman Assault Case: शेतकरी महिला मारहाणप्रकरणी संजय राऊत आक्रमक
Land Acquisition Issue: प्रस्तावित रिंगरोडच्या भूसंपादनासाठी मातोरी आणि मुंगसरे परिसरात सुरू असलेल्या मोजणीदरम्यान पोलिसांनी शेतकरी महिलांच्या घरात घुसून त्यांना मारहाण केल्याचा, तसेच त्यांना फरफटत घराबाहेर काढल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
Sanjay Raut Leads Protest Over Ring Road Land Survey ControversyAgrowon