Tree Plantation: योग्य वृक्ष, योग्य ठिकाण अन् योग्य उद्देश हाच वनीकरणाचा मूलमंत्र
Sustainable Forestry: वृक्ष लागवड हा केवळ एक दिवसाचा कार्यक्रम नसून, वृक्ष जगविणे आणि वाढविणे हीच खरी पर्यावरणसेवा आणि भविष्यातील पिढ्यांप्रती आपली जबाबदारी आहे.
Right Tree, Right Place Is the Foundation of Successful AfforestationAgrowon