Good Governance: जनतेला पारदर्शकपणे, विहित कालमर्यादेत सेवा मिळणे आवश्यक : आयुक्त डॉ. जाधव
Transparent Administration: राज्य सेवा हमी कायदा हा जनतेच्या हक्कांना जपणारा महत्त्वाचा कायदा असून प्रशासन नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचावे या उद्देशाने तो लागू करण्यात आला आहे.