Paddy Sowing: खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात भात पेरणी सुरू
Kharif Season: भाताचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खेड तालुक्याच्या पश्चिम भागात भातरोपे करण्यासाठी साळीच्या पेरण्यांना सुरुवात झाली आहे. आता शेतकरी मॉन्सूनपूर्व पावसाची प्रतीक्षा करीत आहेत.
Rice Nursery Sowing Underway in Khed's Western RegionAgrowon