Natural Farming: घोडके यांची नैसर्गिक शेती उपक्रमाचा आढावा
KVK Buldhana: बुलडाण्यातील कृषी विज्ञान केंद्राला भेट देत या केंद्रातील नव्याने सुरू झालेल्या नैसर्गिक शेती प्रयोगशाळेचे निरीक्षण केले व नैसर्गिक शेतीच्या क्षेत्राचा विस्तार करण्यासाठी सूचना केल्या.