Fertilizer Policy: असंतुलित खत धोरणाचा केंद्राने फेरविचार करावा
Fertilizer Policy India 2026: देशातील सुमारे १४ कोटी शेतकरी कुटुंबांचे भवितव्य आणि मातीची सुपीकता धोक्यात आणणाऱ्या असंतुलित खत धोरणाबाबत ‘ॲग्रो इनपुट डिलर्स असोसिएशन’ने केंद्र सरकारकडे ठोस सुधारणा सुचवल्या आहेत.