Revenue Department: समाधान अभियानाच्या पहिल्या दिवशी चार हजारांहून अधिक दाखल्यांचे वाटप
Certificate Distribution: अकोला जिल्ह्यातील नागरिकांच्या महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन समस्यांचे त्वरित निराकरण करण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान - टप्पा-१’ राबविण्यात येत आहे.
Over 4,000 Certificates Distributed on Day One of Revenue Resolution CampaignAgrowon