Snake Bite : पिकांचे पंचनामे करताना तलाठ्याला चावला साप; शेतकऱ्यांनी थेट नदीच्या बंधाऱ्यातून खांद्यावर नेलं रुग्णालयात
Flood Crop Damage Survey : दसऱ्याचा सणाचा दिवस असतानाही धनेगावचे तलाठी आकाश काशीकेदार हे सकाळपासून धनेगाव परिसरातील नुकसानग्रस्त शेतीच्या पंचनाम्याचे काम करत होते.