Rain Damage: भिवंडी तालुक्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची पुन्हा चिंता वाढवली आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता असल्याने भातकापणी धोक्यात आली असून, शेतकऱ्यांमध्ये हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली आहे.