Natural Farming: नैसर्गिक शेती प्रयोगांचे निष्कर्ष उत्साहवर्धक: डॉ. कथिरिया
Vice Chancellor Dr. K. B. Kathiria आणंद कृषी विद्यापीठाने गेल्या तीन ते चार वर्षांपासून शास्त्रोक्त पद्धतीने काम सुरू केले आहे. विविध पिकांवर केलेल्या प्रयोगांमुळे चांगले परिणाम मिळत असल्याचे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. बी. कथिरिया यांनी सांगितले.