Cotton Production Research: यांत्रिकीकरण, स्वच्छ कापूस उत्पादनावर संशोधन
VNMKV: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये कपाशीमध्ये लागवड ते वेचणी पर्यंत यांत्रिकीकरण व स्वच्छ कापूस उत्पादन संशोधन प्रकल्प अंतर्गंत राबविला जात आहे. त्यासाठी यंदा (२०२५) परभणी येथील मध्यवर्ती प्रक्षेत्रावर ५०० एकर सघन पद्धतीने कपाशीची लागवड करण्यात आली आहे.