Rice Variety: पश्चिम बंगालमधील संशोधन केंद्राने दुष्काळग्रस्त भागासाठी विकसित केले भाताचे नवे वाण; उच्च उत्पादनाची क्षमता
Research Center : पश्चिम बंगालच्या हवामान व भौगोलिक परिस्थितीला अनुकूल चार नव्या उच्च उत्पादनक्षम भाताचे वाण पुरुलिया दुष्काळ प्रतिकार संशोधन केंद्र आणि चिनसुरा भात संशोधन केंद्राने विकसित केल्याची माहिती मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी (ता.२०) दिली.