Ram Sutar Passes Away: प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांचे निधन
Indian Art: जगातील सर्वांत उंच पुतळा ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’सह असंख्य शिल्पाकृती साकार करणारे प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार (वय १००) यांचे बुधवारी रात्री दिल्लीला लागून असलेल्या नोएडा येथे निधन झाले.