Grape Crop Protection: ढगाळ वातावरणात भुरी नियंत्रणावर हवा भर
Agriculture Advisory: उत्तरेकडून येणारे थंड वारे महाराष्ट्रापर्यंत पोहोचणार नाहीत. सध्या दक्षिणेकडून दोन्ही समुद्रांवरून वाहणारे वारे उत्तरेकडील वाऱ्यांना मध्य प्रदेशच्या उत्तरेकडील भागातच अडवून धरत असून, त्यांना पुढे पूर्वेकडे वळवत आहेत.