Farmer Compensation : शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू
Crop Insurance 2026 : नाशिक दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दुष्काळ जाहीर होण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
Government efforts to provide financial help to farmersagrowon