Soybean New Variety: सोयाबीनच्या एमएयूएस-७२५ वाणाची ‘वनामकृवि’च्या नावे नोंदणी
Soybean cultivation improvement: भारत सरकारच्या नवी दिल्ली येथील वनस्पती वाण संरक्षण आणि शेतकरी हक्क नोंदणी प्राधिकरणाने (प्रोटेक्शन ऑफ प्लॅन्ट व्हरायटीज अॅन्ड फार्मर्स राईट अॅथॉरिटी) सोयाबीनच्या ‘एमएयूएस-७२५’ या वाणाची नोंदणी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या नावे केली आहे.