Farm Management: शेतीवरील खर्च कमी करण्यावर भर द्या : बालाजी महादवाड
Low Cost Farming: बदलत्या हवामानाचा विचार करून शेतकऱ्यांनी शेतीवरील खर्च कमी करण्यावर भर द्यावा. चियासारख्या अधिक उत्पादन देणाऱ्या पिकांची प्रायोगिक तत्त्वावर लागवड करावी.
Reduce Farm Expenses and Experiment with High-Yielding CropsAgrowon