Ready Reckoner Rates: रेडीरेकनर दर वाढ स्थगित

Government Decision: सध्याची आखाती देशांतील युध्दजन्य परिस्थिती आणि बांधकाम व्यवसायातील मंदी या बाबी विचारात घेऊन राज्य शासनाने यंदा रेडी रेकनर अर्थात वार्षिक बाजारमूल्य दरात वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे.
Government decision on property valuation rates Maharashtra
Government decision on property valuation rates MaharashtraAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com