Ravikant Tupkar Warns: कंपन्यांची दादागिरी सरकारने मोडीत काढावी; अन्यथा फायनान्स कंपन्यांची कार्यालये फोडू, असा इशारा क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सोमवारी (ता. २६) पत्रकार परिषदेत दिला.
Farmer leader demands government action against finance companiesAgrowon