Ravikant Tupkar Demands: शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाई द्या; रविकांत तुपकर
Crop Loss Relief: दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटात सापडल्याने शेतकऱ्यांना कोणत्याही अटी व मर्यादांशिवाय हेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
Drought-Hit Farmers Seek ₹1 Lakh Per Hectare Relief Without ConditionsAgrowon