Ratoon Sugarcane: खोडवा उसावरील एल निनोच्या उष्णतेचा ताण कसा कमी करावा?
El Niño Stress: बदलते हवामान आणि पाण्याची कमतरता यांचा ऊस पिकावर परिणाम होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य पाण्याचे नियोजन, अन्नद्रव्ये आणि पाचटाचे योग्य व्यवस्थापन केले तर उत्पादन टिकवणे शक्य होते.