Sustainable lifestyle: सृष्टी-व्यवस्थांचा उदय, संक्रमण अन् गुंतागुंत
Impact of urbanisation on rural ecosystems: आज घडीला वेगवान अतिरेकी / अविवेकी अशी विकास प्रक्रिया व वाढते शहरीकरण यामुळे निसर्गपूजक, शाश्वत जीवनशैलीचा पुरस्कर्ता गाव समाज अखेरच्या घटका मोजतो आहे.
Need for sustainable lifestyle in modern developmentAgrowon