Ranchi Student Protest: रांचीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; टीएसआर डेटा प्रोसेसिंग प्रायव्हेट लिमिटेड मार्फत घेण्यात आलेल्या सर्व परीक्षा रद्द करण्याचा निर्णय
TSR Data Processing: झारखंडची राजधानी रांचीमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. झारखंड सरकारने टीएसआर डेटा प्रोसेसिंग प्रायव्हेट लिमिटेड मार्फत घेण्यात आलेल्या सर्व परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
Major Victory for Ranchi Students; Jharkhand Government Cancels All TSR Data Processing ExamsAgrowon