Sugarcane Crushing Season: कारखाने १५ ऑक्टोबरला सुरू केल्यास बंद पाडू : शेट्टी
Sugarcane Farmers Protest: राज्य सरकारने यंदाचा ऊस गळीत हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. सरकारने हा निर्णय मागे न घेतल्यास कारखाने बंद पाडू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिला.
Maharashtra Sugarcane Crushing Season: Shetti Opposes Early StartAgrowon