Raju Shetti: कोकणातील आंबा, काजू उत्पादक शेतकरी प्रश्नी राजू शेट्टी आक्रमक, २३ मार्चला मुंबई -गोवा महामार्ग रोखणार
Farmers Protest: कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नी राजू शेट्टी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी २३ मार्चला मुंबई-गोवा महामार्ग रोखण्याचा इशारा दिला आहे.
Raju Shetti protest for Konkan farmers issues.(Agrowon)