Sugarcane Farmer Protest: धुराडे बंद पाडल्याशिवाय सोडणार नाही : राजू शेट्टी
Raju Shetti: रस्त्यावर गाड्या अडवू, ‘रोक सको तो रोक लो’, मात्र धुराडे बंद पाडल्याशिवाय सोडणार नाही, असा सज्जड दम स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.