Raj Thackeray: ...तर राजीनामा देऊन संघ, भाजपमध्ये जा! राज ठाकरेंची नांगरे पाटील यांच्यावर बोचरी टीका
Maharashtra Political Controversy: गेली अनेक वर्षे सरकारच्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांसाठी पुनर्वसन हमी योजना सुरू आहेच. तुमचेही पुनर्वसन होईल,’’ अशा शब्दांत नागपूरचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुनावले.