Raj Thackeray: गोकुळ’मध्ये सत्ता मिळाली नाही म्हणून भाजपचा रडीचा डाव: राज ठाकरे
Kolhapur Cooperative Dairy Politics: ‘गोकुळ’मध्ये सतेज पाटील यांच्या पॅनेलचे १३ तर भाजपच्या पॅनेलचे १२ संचालक निवडून आल्यानंतर सरकारने सरकारी संचालकांची नियुक्ती करून त्यांना मतदानाचा अधिकार का दिला, सत्ता दिली नाही म्हणून भाजपचा हा रडीचा डाव आहे.
Raj Thackeray statement on Gokul Dairy Union controversyAgrowon