Ajit Pawar Passes Away: राज ठाकरेंची अजित पवारांवर भावनिक पोस्ट; "महाराष्ट्राने उमदा आणि स्पष्टवक्ता नेते गमावला"
Plane Crash: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनावर शोक व्यक्त केला. निधनाची बातमी समोर आल्यानंतर राज ठाकरेंनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.