Rain Impact: जुन्नर तालुक्यात पडलेल्या पावसाने सर्वाधिक फटका हा द्राक्ष बागांना बसला आहे. फुलोरा व पोंगा अवस्थेतील द्राक्ष बागांमध्ये घडकूज होण्याचा व द्राक्ष वेलींवर तुडतुडे, रस शोषक किडी, डाऊनी, बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढीचा धोका निर्माण झाला आहे.
Grape Vineyards at Flowering and Shoot Stages Face Rain-Related RisksAgrowon