Rain Deficit in Vidarbh: अकोला, बुलडाणा, वाशीममध्ये पावसाची तूट
Vidarbh Jalsatha: जुलै महिना संपायला आला असून, पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्यांत पावसाची तूट कायम आहे. अपेक्षित सरासरीच्या तुलनेत अद्यापही कमी पाऊस झाला आहे.
Low Rainfall Raises Concern for Kharif CropsAgrowon