Crop Damage Surveys: पावसाची तूट असलेल्या भागांत तातडीने पाहणी करून पंचनामे करा; पिके वाचविण्यासाठी १२ तास वीज देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
Rain Deficit: राज्यातील काही भागांत पावसाने मोठा खंड दिल्याने खरीप पिकांवर संकट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर पावसाअभावी पिकांचे नुकसान झालेल्या भागांत तातडीने पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (ता.८) दिले.
12-Hour Power Supply Ordered to Save Kharif Crops Amid Rain DeficitAgrowon