Rahul Gandhi: माझ्यावरील आरोप राजकीय हेतूने: राहुल गांधी
Defamation Case: काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी शुक्रवारी (ता. २०) सुलतानपूर येथील लोकप्रतिनिधी न्यायालयात हजर झाले. २०१८ मधील अब्रूनुकसानी प्रकरणात त्यांनी आपले म्हणणे मांडले.
Rahul Gandhi 2018 defamation case hearing in SultanpurAgrowon