LPG Shortage : "नागरिकांना घाबरू नका, असं आवाहन करणारे पंतप्रधान मोदीचं घाबरलेले आहेत"; एलपीजी गॅस टंचाईवरून लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका

LPG Shortage Update: काँग्रेस खासदार के. सी. वेणुगोपाल यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांच्याकडे राहुल गांधींना एलपीजी संकटाचा मुद्दा मांडण्याची परवानगी देण्याची मागणी केली होती. त्यावर अध्यक्षांनी सांगितले की पेट्रोलियम मंत्री सभागृहात उपस्थित असतील तेव्हा या विषयावर चर्चा केली जाईल.
LPG Shortage
LPG ShortageAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com