Rahul Gandhi: ५० टक्के आरक्षणाची भिंत तोडू; राहुल गांधींची आरक्षण मर्यादा वाढवण्याची ग्वाही
Backward Classes: पाटण्यात झालेल्या काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या बैठकीत राहुल गांधींनी ५०% आरक्षण मर्यादा संपवून लोकसंख्येप्रमाणे प्रतिनिधित्व देण्याची ग्वाही दिली. अतिमागासांसाठी १० कलमी कार्यक्रम जाहीर करत जातिनिहाय जनगणनेची मागणीही त्यांनी केली.