Rahul Gandhi : राहुल गांधीनी घेतली शेतकरी नेत्यांची भेट; शेतकऱ्यांच्या हितासाठी लढण्याची दिली ग्वाही
Farmer leaders discussion India : या बैठकीत भारत-अमेरिका अंतरिम व्यापार कराराचा तीव्र विरोध करण्यासह शेतकरी आणि शेतमजुरांच्या उपजीविकेच्या संरक्षणासाठी देशव्यापी आंदोलनाची गरज यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.