Rahul Gandhi Protest : पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर राहुल गांधींसह खासदारांचे आंदोलन; पंतप्रधान मोदी आणि शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
Rahul Gandhi Protest Outside PM Residence: काँग्रेस नेत्यांनी मंगळवारी (ता.२१) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी निवासस्थानापर्यंत मोर्चा काढून आंदोलन केले.