Rahul Gandhi: धर्मेंद्र प्रधानांना मंत्रिमंडळातून हटवा, खातेबदल चालणार नाही, राहुल गांधींची आक्रमक भूमिका
CJP Protest Jantar Mantar: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे केवळ खातेबदल न करता त्यांना मंत्रिमंडळातून हटवा, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.
Rahul Gandhi Statement On Dharmendra Pradhan. (Agrowon)