Rahul Gandhi defamation case hearing
Rahul Gandhi defamation case hearingAgrowon

Rahul Gandhi Defamation Case: राहुल गांधी यांची भिवंडी न्यायालयात हजेरी

Bhiwandi Court Hearing: भिवंडी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात नवीन जामीनदार देण्याची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी शनिवारी (ता. २१) न्यायालयात हजर झाले.
Published on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com